Monday, April 11, 2011

खरच किती बर झाल असत.....

खरच किती बर झाल असत.....

खरच किती बर झाल असत..
जर २४ तास कोणीतरी आपल झाल असत..

खरच किती बर झाल असत..
जर आपल्या दोघांच्या आजू-बाजूला घर असत..

खरच किती बर झाल असत..
जर तुझ्या नावा मागे माझे नाव लागले असत..

खरच किती बर झाल असत..
जर माझ आणि तुझा प्रेम झाल असत..


खरच... खरच किती बर झाल असत.....
जर मी म्हणतो तस झाल असत.....



खरच किती बर झाल असत.....

No comments:

Post a Comment