Tu ani mi...
Monday, April 11, 2011
जाताना मी म्हणालो.....
जाताना मी म्हणालो.....
घट्ट मिठी मारून जा
स्वप्नातलं आयुष्य मला
आंदण म्हणून देऊन जा.....
मग ती म्हणाली.....
चिंता करू नकोस
जीवनाच्या एका वळणावर,
आपण पुन्हा एकदा भेटूया
स्वप्नातलं संसार आपलं
प्रत्यक्षात घडवूया.....
No comments:
Post a Comment
Newer Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment